आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

आज प्रत्येक पिढीची संगीताची आवड वेगळी असली, तरी ‘गोमु सासरला जाते’ हे गाणं दोन पिढ्यांना एकत्र आणणारं एक सुंदर माध्यम ठरत आहे.
bhutam bhayam song

bhutam bhayam song

esakal

Updated on

भारतीय लोकसंगीताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काळाच्या ओघात स्वतःला बदलण्याची आणि टिकवून ठेवण्याची त्याची ताकद. आज सोशल मीडियावर दररोज हजारो गाणी स्क्रोल करणाऱ्या आणि जागतिक संगीताशी सहज जोडल्या जाणाऱ्या ‘जेन झी’ पिढीला आपल्या सांस्कृतिक मुळांशी कसं जोडून ठेवायचं, याचं भन्नाट उदाहरण म्हणजे आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भुतम भयम’मधील नुकतंच प्रदर्शित झालेलं बहुप्रतीक्षित गाणं ‘गोमु सासरला जाते’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com