फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स २०२६’ च्या सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ सिनेमाची निवड

Gondhal Movie Selected Into India Grand Pix 2026 : फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्सच्या सर्वोत्तम दहा सिनेमांमध्ये गोंधळ सिनेमाची निवड करण्यात आली. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Gondhal Movie Selected Into India Grand Pix 2026

Gondhal Movie Selected Into India Grand Pix 2026

esakal

Updated on

Entertainment News : आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटना फिप्रेस्को (दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स)च्या भारतीय शाखेने, ‘फिप्रेस्को - इंडिया ग्रँड प्रिक्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराद्वारे उत्कृष्ट चित्रपट कलेचा गौरव करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) दरम्यान दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो. भारतात या पुरस्काराच्या स्थापनेपासून त्याला कस्टर्ड ॲपल पिक्चर्स यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com