Govinda Divorce : 37 वर्षांनी गोविंदापासून सुनीता आहुजा घेणार फारकत ? मराठी अभिनेत्रीबरोबर अफेअरची चर्चा

Govinda & Sunita Ahuja Divorce Rumors : अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता सदतीस वर्षांनंतर घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. सुनीता गोविंदापासून बराच काळ वेगळी राहतेय त्यामुळे या चर्चांना जोर आला आहे.
Govinda & Sunita Ahuja Divorce Rumors
Govindaesakal
Updated on

Bollywood Entertainment News : अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. काही बातम्यांनुसार गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार असून या प्रकरणाचा शेवटचा टप्पा सूर आहे. त्यांच्या लग्नाला 37 वर्षं पूर्ण झाली आहेत. अनेक मुलाखतींमध्ये सुनीता यांनी गोविंदा त्यांच्याबरोबर राहत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या चर्चांनी आणखी जोर पकडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com