GOVINDA CLARIFIES RELATIONSHIP RUMOURS WITH KOMAL RANI SWARNKAR
esakal
GOVINDA SAYS HIS RELATIONSHIP WITH KOMAL RANI IS PROFESSIONAL: बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची कोमल रानी स्वर्णकारसोबत अफेअर असल्याच्या चर्चा सुरु होता. नुकतेच कोमल रानी आणि गोविंदा लालबागच्या राजाच्या मंडपात एकत्र दिसले होते. त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत अनेक तर्क लावले जाऊ लागले. दरम्यान आता यावर गोविंदाने सर्वांना सुनावलंय.