
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आता ब्रेकअप, लग्न, घटस्फोट या गोष्टी खुप सामान्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा सुरु आहे. लग्नाच्या 37 वर्षानंतर हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांबाबत गोविंदाला विचारलं असता त्याने पहिल्यांदाच खुलासा केला.