GOVINDA SPOTTED LEAVING HOSPITAL
esak
GOVINDA SAYS I AM FINE AFTER BEING SPOTTED OUTSIDE HOSPITAL: अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सुनीता आहुजा यांनी फॅमिली कोर्टात धाव घेतल्यानंतर आता गोविंदा हॉस्पिटलमधून बाहेर येताना पहायला मिळाला. दरम्यान यावेळी पापाराझींनी तब्येतीबाबत विचारलं असता गोविंदाने 'ठीक आहे' असं म्हणत सर्व काही ठीक असल्याचा इशारा दिलाय.