कोट्यवधींचा मालक असलेला गोविंदा सुनीतासोबत घटस्फोट झाल्यास किती देणार पोटगी? वेगळं होण्याचं नक्की कारण काय?
Govinda’s Wife Sunita Ahuja Files Divorce, Alleges Fraud and Mental Harassment: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजाच्या घटस्फोटाची बातमी चर्चेत आहे. सुनिताने फसवणूक, मानसिक छळ आणि दुसऱ्या नात्याचे आरोप केले आहेत.