गोविंदा खरंच पत्नीसोबत घटस्फोट घेणार? सुनीता पोहोचली फॅमिली कोर्टात, VIRAL VIDEO

GOVINDA SUNITA AHUJA DIVORCE RUMOURS LATEST UPDATE:गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. सुनीता मुलगा यशवर्धनसोबत मुंबईच्या फॅमिली कोर्टाबाहेर दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
GOVINDA SUNITA AHUJA DIVORCE

GOVINDA SUNITA AHUJA DIVORCE

Esakal

Updated on

SUNITA AHUJA SPOTTED OUTSIDE FAMILY COURT WITH SON: गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगताना पहायला मिळताय. सुनीता आहुजाने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्या व्लॉगमध्ये गोविंदाचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध असल्याचं तिने म्हटलं होतं. अनेक मुलाखतींमध्ये तिने गोविंदाबाबत खुलासे केले होते. दरम्यान या सगळ्यात गोविंदा एका अभिनेत्रीसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानं चर्चेला अधिकच उधाण आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com