GOVINDA KOMAL AIRPORT VIRAL VIDEO
esakal
बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा सुरु असताना पत्नी सुनिता आहुजा यांनी कोमल नावाच्या मुलीचं नाव घेतलं होतं. दरम्यान अशातच आता गोविंदा एअरपोर्टवर कोमलसोबत स्पॉट झाल्यानंतर चर्चांना वेग आलाय. त्यात दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.