Govinda
esakal
GOVINDA AND SUNITA AHUJA POSE FOR PAPARAZZI AMID SPECULATION ABOUT THEIR MARRIAGE: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. एअरपोर्टवर कोमल राणी स्वर्णकारसोबत एकत्र दिसल्यानंतर त्याच्या अफेरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच तो काही दिवसांपूर्वी लालबाग राजाच्या दर्शनासाठी गेला होता. तिथे देखील कोमल त्याच्यासोबत होती. त्यामुळे चर्चांना अधिकच जोर आला, आणि सुनीत आणि गोविंदामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं नेटकरी म्हणू लागले..