90 चं दशक गाजवणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. लहानांपासून वयोवद्धापर्यंत प्रत्येकांच्या तोडांत गोविंदाच्या सिनेमाची गाणे असायचे. गोविंदाच्या नृत्याला चाहत्यांनी तर भरभरुन प्रेम दिले होते. गोविंदाच्या नृत्याच्या स्टाईलच्या चर्चा सगळीकडे रंगल्या होत्या. गोविंदा व्यावसायिक आयुष्यात खूप यशस्वी आहे. गोविंदाचं सुनीता आहुजासोबत लग्न झाले आहे. त्यांना दोन मुले देखील आहे. ही जोडी अनेक वेळा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना पहायला मिळतात.