GOVINDA'S WIFE TALKS ABOUT THIRD PERSON
esakal
SUNITA AHUJA SAYS LOVE REQUIRES PATIENCE AFTER GOVINDA AFFAIR SPECULATION: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अशातच सुनीता आहुजा यांनी लॉक अप २ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केलेत. विशेष म्हणजे तिने तिच्या अनेक अफेअर्सच्या चर्चांवरही स्पष्ट भाष्य केलय.