
Bollywood News : दिव्या भारती या अभिनेत्रीच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला. तिच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे. काहींच्या मते तिने आत्महत्या केली तर काहींनी हा अपघात म्हटलं. तर काहींनी तिची हत्या केल्याचंही म्हटलं. नुकतंच अभिनेत्री गुड्डी मारुतीने दिव्याच्या मृत्यूविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला. काय म्हणाली ती जाणून घेऊया.