
मराठी इंडस्ट्री कायमच प्रेक्षकांना वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करताना दिसते. मराठी चित्रपटांच्या कथा या वेगळ्या आणि प्रेक्षकांच्या मनाला भावणाऱ्या असतात. त्यामुळेच मराठी चित्रपटाचा डंका हा सातासमुद्रापार पोहोचतो. मराठी प्रेक्षक हे अशा चांगल्या कथांना नेहमीच डोक्यावर घेताना दिसतात. असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला. आता याच चित्रपटाची सेम टू सेम कॉपी ही गुजराती चित्रपटात करण्यात आली आहे. कोणता आहे हा चित्रपट?