
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक दर्जेदार सिनेमा गेल्या काही काळात रिलीज झाले आहेत. तीन मैत्रिणींची गोष्ट सांगणारा गुलाबी हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमाचं सगळीकडे कौतुक होतंय. इतकाच नाही महिलावर्गाबरोबरच पुरुष प्रेक्षकांचाही या सिनेमाला उत्तम प्रतिसाद आहे.