Gulabi : तीन मैत्रिणींच्या मैत्रीची गोष्ट उलगडणारं गुलाबी शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीस

Gulabi Title Song Out : गुलाबी या आगामी मराठी सिनेमाचा टायटल ट्रॅक नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. सोशल मीडियावर हे गाणं चर्चेत आहे.
Gulabi
GulabiEsakal
Updated on

Marathi Entertainment News : तीन मैत्रिणी, त्यांचं भावविश्व आणि त्यांच्या मैत्रीची गोष्ट उलगडणारा गुलाबी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच या सिनेमाचं शीर्षक गीत सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तीन मैत्रिणींची जयपूरमधील धमाल या गाण्यात अनुभवायला प्रेक्षकांना मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com