SANJU RATHOD GULABI SADI
esakal
AJAY DEVGN AND RITEISH DESHMUKH DANCE TO GULABI SADI: संजू राठोड यांचं गुलाबी साडी हे गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं. या गाण्याचे अनेक रिल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गाण्यावर ठेका धरला. दरम्यान आता 'गुलाबी साडी' या गाण्यावर रितेश देशमुख आणि अजय देवगणची भन्नाट जुगलबंदी पहायला मिळणार आहे. याचं नवीन व्हर्जन नुकतच प्रदर्शित झालय.