Sanju Rathod
Sanju RathodEsakal

'गुलाबी साडी' फेम संजू राठोडने रचला इतिहास ; अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्याचा मिळाला बहुमान

Gulabi Saree Fame Sanju Rathod New Achievement : गुलाबी साडी फेम संजू राठोडला सनबर्न एरेना फेस्टिव्हलमधील अ‍ॅलन वॉकरच्या कॉन्सर्टची ओपनिंग करण्याचा मान मिळाला आहे.
Published on

Entertainment News : गेल्या काही वर्षांत मराठी संगीत क्षेत्राने जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवली आहे, ज्यात अनेक प्रतिभावान कलाकारांचा मोठा वाटा आहे. असाच एक टॅलेंटेड गायक संजू राठोड. संजूच्या ‘गुलाबी साडी’ आणि ‘नऊवारी’ गाण्यांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे मराठी संगीतक्षेत्रात त्याने एक विशिष्ट असं स्थान निर्माण केलं आहे. संजू राठोड आंतरराष्ट्रीय कलाकारासमवेत शो सुरू करणारा पहिला मराठी कलाकार ठरला असून, या खास क्षणामुळे मराठी संगीत क्षेत्रामध्ये एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com