रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट; अंगावर एकही कपडा नाही; फोटोची जोरदार चर्चा

Gurfateh Pirzada bold photoshoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर याने काही वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केलं होतं. आता त्यापाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने असंच फोटोशूट केलंय.
ranveer singh nude photoshoot

Gurfateh Pirzada bold photoshoot 

esakal

Updated on: 

बॉलिवूडमध्ये कधी कशाची चर्चा होईल सांगू शकत नाही. कोण कधी काय करेल याचा भरोसा नाही. काही वर्षांपूर्वी अभिनेता रणवीर सिंहने देखील असंच काहीतरी केलेलं ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्याने चक्क न्यूड फोटोशूट केलेलं. हे फोटोशूट प्रचंड व्हायरल झालेलं. या फोटोशूटमुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलेलं. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेलंला. त्याचा परिणाम त्याच्या पुढील चित्रपटावरही झालेला. आता रणवीरच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एका अभिनेत्याने न्यूड फोटोशूट केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com