
Entertainment News : पंजाबी सिनेइंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता गुरु रंधावा गंभीर जखमी झाला आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक स्टंट करताना तो गंभीर जखमी झाला. सध्या त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. ही बातमी गुरु रंधावाने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर शेअर करत सगळ्यांना सांगितली.