सध्या सोशल मीडियावर हळद पाण्याचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. अनेक जण हळद पाण्याचा ट्रेण्ड करताना दिसत आहेत. अशातच आता सेलिब्रिटी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा ट्रेण्ड फॉलो करताना दिसतात. अक्षया देवधर म्हणजे आपली भावी नवरी भावनाने सुद्धा हा ट्रेण्ड फॉलो केलाय. सोशल मीडियावर तिच्या ट्रेण्डचा व्हिडिओ व्हायरल होतोय.