HANUMAN ANSH BTS VIDEO
esakal
NEEM KAROLI BABA FILM HANUMAN ANSH BEHIND THE SCENES SHOOTING VIDEO: प्रसिद्ध धार्मिक गुरु नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. कोणताही गाजावाजा न करता प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं सुरुवातीला कमी कमाई केली होती. पंरतु हळूहळू हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून त्यांची कमाई कोटींच्या घरात पोहचली आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर शुटिंगचे काही BTS व्हिडिओ व्हायरल होत आहेत.