

Hardeek Joshi Dream For His Wife Akshaya Deodhar
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील लाडकं जोडपं हार्दिक जोशी-अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे चर्चेत आले. काही वर्षांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेली जोडी प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने त्याच्या आणि अक्षयाच्या बॉण्डिंगविषयी खुलासा केला.