Harry Potter: जादूची दुनिया पुन्हा खुलणार! 'हॅरी पॉटर' टीव्ही सीरिजमध्ये दिसणार नवे हॅरी, रॉन, हरमाइनी! 'हॉगवर्ट्स' पुन्हा सज्ज!

HBO announces Harry Potter TV series cast: HBO ने 'हॅरी पॉटर'च्या नव्या टीव्ही सीरिजच्या मुख्य स्टारकास्टची नावं जाहीर केलीय. या सीरिजमध्ये डोमिनिक मॅकलॉघलिन, लअरेबेला स्टॅंटन आणि अलास्टर स्टाउट हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
HBO announces Harry Potter TV series cast
HBO announces Harry Potter TV series castesakal
Updated on

90 च्या दशकातील मुलांचं बालपण आणखी खास करणारा चित्रपट म्हणजे हॅरी पॉटर. या चित्रपटाने लहान मुलांचं बालपण जादूच्या दुनियेत नेलं. दरम्यान आता या हॅरी पॉटरची टीव्ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेकर्सने या टीव्ही सीरिजच्या मुख्य स्टारकास्टची नावं जाहीर केली आहे. खूप मोठ्या प्रतिक्षेनंतर निर्मात्याने चाहत्यांच्या समोर स्टारकास्टची नाव जाहीर केली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com