'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल
Dominic McLoughlin's first look as Harry Potter for TV series: 'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. दरम्यान यासंदर्भात एक पोस्ट शेअर करण्यात आली असून 'हॅरी पॉटर'मधील पहिल्या लुक शेअर केला आहे.
Dominic McLoughlin's first look as Harry Potter for TV seriesesakal