बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ACTRESS HARSHIL KALIA PASSES AWAY:राजस्थानच्या मनोरंजन क्षेत्राला हादरा देणारी घटना सोमवारी रात्री जयपूरमध्ये घडली. फक्त ३० वर्षांची अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला.
ACTRESS HARSHIL KALIA

ACTRESS HARSHIL KALIA PASSES AWAY

esakal

Updated on

HARSHIL KALIA’S FATAL ACCIDENT: राजस्थान सिनेसृष्टीत एक धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल हर्षिल कालिया हिचा जयपूरमध्ये कारचा भीषण अपघात झालाय. हा अपघात इतका भीषण होता की, त्यातच तिचा मृत्यू झाला. सोमवारी कामावरून घरी परतत असताना ही घटना घडलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com