
Marathi Entertainment News : इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावाने मराठी शाळांची दिवसेंदिवस होत जाणारी घसरण,त्यामुळे मातृभाषेबद्दल लोकांना न वाटणारं हा सध्या मराठी माणसाच्या चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही दिवसापासून मराठीचा मुद्दा गाजतोय. त्यावरच भाष्य करणारा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.