१७ वर्षांनी आला सिक्वेल, TRP सुद्धा चांगला तरीही वाहिनीने घेतला मालिका बंद करण्याचा निर्णय?

TV SERIAL THE END: छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मात्र आता यापैकी काही मालिका बंद होण्याच्या चर्चा सुरू आहेत.
kyon ki saas bhi kabhi bahu thi

kyon ki saas bhi kabhi bahu thi

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातल्या काही मालिका चांगल्या चालल्या. तर काहींनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. नव्या मालिकांसाठी काही जुन्या मालिका ऑफ एअर होणार असल्याचं सांगण्यात येतंय. अशीच एक गाजलेली मालिका बंद होणार असल्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र आता ती मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा आहेति. तर याबद्दल आता वाहिनीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com