

Television Actor Viral Interview
esakal
Marathi Entertainment News : हिंदी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता पार्थ समथान सध्या चर्चेत आलाय त्याच्या मुलाखतीमुळे. कैसी ये यारीया, कसौटी जिंदगी की 2 या शोमध्ये झळकलेल्या पार्थचा स्वतःचा वेगळा चाहतावर्ग आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने तो मराठी असल्याचं सांगितलं.