यश मिळाल्यावर तो देखील बदलला... हनी यांनी सांगितलं जावेद अख्तर यांच्यापासून वेगळं होण्याचं कारण; म्हणाल्या, आता का रडायचं...

JAVED AKHATAR DIVORCE REASON: जावेद अख्तर यांच्या पत्नी हनी इराणी यांनी १३ वर्षानंतर त्यांचं लग्न का मोडलं याबद्दल सांगितलं आहे. त्याचं मुख्य कारण जावेद यांची दारू होती.
honey irani on javed akhatar divorce

honey irani on javed akhatar divorce

ESAKAL

Updated on

बॉलिवूडचे लोकप्रिय लेखक आणि गीतकार जावेद अख्तर त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. जावेद यांनी शबाना आझमी यांच्या आधी लेखिका आणि अभिनेत्री हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या १३ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. जावेद यांची दारू पिण्याची सवय त्यांच्या नात्यासाठी घातक ठरली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हनी यांनी त्यांच्या घटस्फोटाचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com