बॉलिवूड आणि पंजाबमधील प्रसिद्ध रॅपर 'यो यो हनी सिंग'पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगत आहेत. तो एका मॉडेलला डेट करत असल्याचं बोललं जातय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडचा बर्थडे एकदम धुमधडाक्यात सेलिब्रेट करताना दिसत आहे. एका वेगळ्या अंदाजात हनी सिंगने गर्लफ्रेंडला सप्राईज दिलं आहे.