Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्’'च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक, टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

Bhootam Bhayyam Teaser: 'भूतम भयम्’ च्या हॉरर-कॉमेडीची भव्य झलक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. भूतम भयम्'चा टीझर प्रदर्शित झाला असून यामुळे चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Bhootam Bhayyam Teaser

Bhootam Bhayyam Teaser

ESakal

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्’चा बहुप्रतीक्षित टीझर अखेर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विनोद, रहस्य, थरार आणि भव्य दृश्यरचना यांचा संगम असलेल्या या टीझरने प्रेक्षकांना चित्रपटाच्या अनोख्या विश्वाची झलक दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com