कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

ASHI HI BANWABANWI ACTOR SIDDHARTH RAY DEATH REASON : 'अशी ही बनवाबनवी' मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ रे याचा मृत्यू नेमका कसा झालेला हे तुम्हाला ठाऊक आहे का?
SIDDHARTH RAY DEATH

SIDDHARTH RAY DEATH

ESAKAL

Updated on

मराठी आणि हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा लोकप्रिय मराठी अभिनेता सिद्धार्थ रे याने फार कमी वयात या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटातून त्याला घराघरात ओळख मिळाली. मात्र त्याचा 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' हा चित्रपटही चांगलाच गाजला. शिवाय सिद्धार्थने अनेक हिंदी चित्रपटात देखील काम केलं. मात्र त्याच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्याची पत्नी शांतीप्रिया हिने एका मुलाखतीत त्याचा मृत्यू कसा झाला याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com