कोकणातलं जीवन दाखवणाऱ्या युट्यूबर स्वानंदी सरदेसाईला कशी मिळाली 'दशावतार' मध्ये गाण्याची संधी?

SWANANDI SARDESAI SUNG A SONG IN DASHAVTAR MOVIE: कोकणातल्या मातीतली लोकप्रिय युट्यूबर स्वानंदी सरदेसाई हिने 'दशावतार' चित्रपटात गाणं गायलं आहे. ही संधी तिला कशी मिळाली?
DASHAVTAR

DASHAVTAR

ESAKAL

Updated on

DASHAVTAR MOVIE SONG SUNG BY SWANANDI: 'दशावतार' हा चित्रपट सध्या प्रचंड गाजतोय. या चित्रपटाने हिंदी चित्रपटांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. ८१ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने समृद्ध झालेल्या 'दशावतार' मध्ये प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जितका गाजतोय तितकंच चित्रपटाचं संगीत गाजतंय. या चित्रपटात लोकप्रिय युट्यूबर स्वानंदी सरदेसाई हिनेदेखील एक गाणं गायलं आहे. जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. मात्र कोकणातल्या घरात रमणाऱ्या, तिथलं जीवन दाखवणाऱ्या स्वानंदीला या सिनेमात गाण्याची संधी कशी मिळाली?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com