देशमुखांच्या घरी असा साजरा होतो गुढी पाडवा; सुनबाई जिनिलियाने सांगितली परंपरा, म्हणाली, 'जेवणाला इतके पदार्थ...

GENELIA DESHMUKH TALKED ABOUT GUDHI PADWA: अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेइश देशमुख घरी अशा पद्धतीने पाडवा साजरा करतात.
genelia deshmukh and riteish deshmukh

genelia deshmukh and riteish deshmukh

esakal

Updated on

१९ मार्च रोजी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे गुढी पाडवा साजरा करण्यात आला. घराघरात मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा करण्यात आला. हा सण मराठी बांधव मोठ्या आपलेपणाने साजरा करतात. घराघरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. गुढी उभारून तिची पूजा केली जाते. अशातच महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणजे जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांनीही घरी गुढी उभारली. एका मुलाखतीत त्यांनी देशमुखांच्या घरची गुढी कशी असते याबद्दल सांगितलंय. या दिवशी देशमुखांच्या घरात कोणकोणते खास पदार्थ बनवले जातात हेदेखील त्यांनी सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com