'कोण होणार करोडपती' मध्ये किती लाख जिंकली सोनाली बेंद्रे? Lifeline न वापरता दिलं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर, काय होता प्रश्न?

DO YOU KNOW SONALI BENDRE'S LAST QUESTION ANSWER: लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोनी मराठीच्या 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात दिसणार आहे. यात ती लाखो रुपये जिंकली. या रकमेचं ती काय करणार याचं उत्तर तिने दिलंय.
sonali bendre last question in kon honar crorepati

sonali bendre last question in kon honar crorepati

esakal

Updated on: 

नुकताच 'कोण होणार करोडपती' चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यात पहिलीच गेस्ट म्हणून लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसतेय. तर या कार्यक्रमाची धुरा प्रेक्षकांची लाडकी धक धक गर्ल लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित संभाळतेय. माधुरी आणि सोनालीने पहिल्याच भागात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. मात्र या शोमध्ये सोनाली किती रक्कम जिंकली आणि तिने त्या रकमेचं काय केलं? काय होता तिचा शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर तिने कोणतीही लाइफलाइन न वापरता दिलं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com