

tejashree pradhan fees for serial
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान कायम प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. तिने 'होणार सून मी ह्या घरची' मधून प्रेक्षकांना आपलंसं केलं. प्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेम केलं. त्यानंतर ती 'अग्गबाई सासूबाई' मध्ये दिसली. तर 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका तिने अर्ध्यावर सोडली. मात्र त्यामुळे तिचा चाहतावर्ग बराच नाराज झाला. तिच्या वागण्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली. यासोबतच जितकं तिचं करिअर चर्चेत राहिलंय. तितकीच तिच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा झाली. मात्र मालिकेच्या एका भागासाठी ती किती मानधन घेते हे तुम्हाला ठाऊक आहे का?