Vin Doghantali Hi Tutena

छोट्या पडद्यावर नुकतीच तेजश्री प्रधानची नवी मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. या मालिकेने पहिल्याच भागात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यात तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत दिसतेय तर अभिनेता सुबोध भावे समरच्या भूमिकेत आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com