मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

MAKARAND ANASPURE TALKED ABOUT NANA PATEKAR:लोकप्रिय मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या इंडस्ट्रीमधील सुरुवातीचा काळ सांगितला जेव्हा नाना पाटेकरांनी त्यांना मदत केली होती.
makarand anaspure on nana patekar

makarand anaspure on nana patekar

ESAKAL

Updated on

मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांनी आपल्या विनोदाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांनी 'दे धक्का' सारख्या चित्रपटात गंभीर भूमिकाही साकारली. या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. या इंडस्ट्रीमध्ये मकरंद यांचे जवळचे मित्र म्हणजे नाना पाटेकर. नाना आणि मकरंद हे मिळून 'नाम फाउंडेशन' देखील चालवतात. अनेक ओसाड गावं त्यांनी जलमय केलीयेत. त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मकरंद यांनी एक जुनी आठवण शेअर केलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com