दादाला तुला भेटायचं आहे... पूजा बिरारीच्या भावावर सोपवलेली लग्नाची जबाबदारी; सोहमला कसं केलेलं पास? अभिनेत्री म्हणाली-

Pooja Birari and Sohan bandekar Lovestory: मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी हिने तिच्या लग्नात तिच्या भावाची काय भूमिका होती हे एका मुलाखतीत सांगितलं आहे.
pooja birari

pooja birari

esakal

Updated on

'येड लागलं प्रेमाचं फेम पूजा बिरारी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. पूजा आणि अभिनेता, निर्माता सोहम बांदेकर यांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केलं. त्यांनी लोणावळ्यात थाटामाटात लग्न केलं. त्यांचा साखरपुडा झाल्यानंतर चाहते आश्चर्यचकीत झाले होते. पूजा पहिल्यांदा बांदेकरांच्या घरी गणेशोत्सवात दिसली होती. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. त्यांच्या लग्नाने चाहते आनंदले होते. मात्र पूजाच्या वडिलांनी तिच्या लग्नाची जबाबदारी तिच्या भावाला दिली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पूजाने याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com