त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

VIKRAM GOKHALE LAST DAYS: मराठमोळे अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीने एक हाडाचा कलावंत गमावला. मात्र त्यांचे शेवटचे दिवस कसे होते याबद्दल कुणालाही फारशी माहिती नाही.
VIKRAM GOKHALE LAST DAYS

VIKRAM GOKHALE LAST DAYS

ESAKAL

Updated on

मराठी सिनेमा असो किंवा हिंदी, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करणारे लोकप्रिय दिग्गज मराठी अभिनेते विक्रम गोखले यांचं २०२२ मध्ये निधन झालं. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटात काम केलं होतं. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रेक्षकांनी एक हरहुन्नरी कलावंत गमावला. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांचे शेवटचे दिवस कसे होते हे फार लोकांना ठाऊक नाही. मराठी अभिनेत्री रीना मधुकर हिने विक्रम गोखले यांच्या शेवटच्या दिवसांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com