
थोडक्यात :
जानकी आणि हृषीकेश या लोकप्रिय जोडीमधील अचानक निर्माण झालेला दुरावा प्रेक्षकांना खटकल्याने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त झाली आहे.
मालिकेतील कथानक अतिशय उगाच ताणलं जातंय असा प्रेक्षकांचा सूर आहे – "यापेक्षा कार्टून बघणं बरं!" अशा प्रतिक्रिया व्हायरल.
सतत कारस्थान,भांडणं आणि उगाच खटकेबाज संवाद यामुळे प्रेक्षकांचा संयम सुटू लागला आहे.