HRITHIK ROSHAN AND KANGANA RANAUT
esakal
KANGANA RANAUT MENTIONS SABA AZAD IN INSTAGRAM STORY: बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आलाय. सोशल मीडियावर सध्या सुरु असलेल्या 'We Owe Hrithik Roshan an Apology' हा ट्रेंड व्हायरल झाल्यानंतर ऋतिकने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. यानंतर कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ऋतिकवर निशाना साधलाय. यावेळी तिने त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिचा देखील उल्लेख केलाय.