Iblis Marathi Movie: आता इबलिस कार्टी करणार रुपेरी पडद्यावर कल्ला, 'इबलिस' 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Iblis Marathi Movie Releasing on June 20: पालकांना आणि शिक्षकांना गोंधळात टाकून इतिहास आठवायला लावणारी काही इबलिस मुलं 'इबलिस' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 20 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Iblis Marathi movie release on june 20
Iblis Marathi movie release on june 20esakal
Updated on

शाळेतील दप्तर, दुर्बीण, दूरध्वनी आणि भगवा झेंडा असलेल्या इबलिस चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलय. चित्रपटाच्या पोस्टरवरुन प्रेक्षकांना काहीतरी हटके पहायला मिळणार आहे. तेशा गर्ल चाइल्ड प्रोडक्शन आणि सार्थी एंटरटेनमेंट प्रस्तुत 'इबलिस' हा चित्रपट येत्या 20 जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com