IFFI 2026 Inauguration
sakal
- जयदीप पाठकजी
पणजी - चित्रपट ही वैश्विक कला असून, त्याला कोणत्याही सीमेचे बंधन नाही. सीमारेषेचे बंधन ओलांडून हाच सिनेमा भारतीयांसाठी उपलब्ध झाला आहे. चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातूनही वसुधैव कुटुंबकम् हेच तत्त्व जपण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केले.