

Sakal
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवीन चित्रपट आण वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अलीकडेच एक चित्रपट ओटीटीवर आला आहे, ज्याची प्रतीक्षा गेल्या दोन महिन्यांपासून होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही तरी सोशल मिडियावर कौतुक झालं. एका पदार्पणातील अभिनेत्याचं दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीनवर टक्कर पाहायला मिळाली. अनेकवेळा थिएटरमध्ये अपयशी ठरलेले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडमध्ये आले आहे. त्यामुळे फ्लॉफ ठरलेला चित्रपट ओटीटवर ट्रेंड होणार का हे पाहणे महत्वांच ठरणार आहे.