tanvi the great
sakal
जागतिक चित्रपटविश्वातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. ९८व्या अकादमी पुरस्कारांसाठी पात्र ठरलेल्या चित्रपटांची यादी जाहीर होताच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आशादायक चित्र उभं राहिलं आहे.