

Singer Prashant Tamang Dies Due To Cardiac Arrest
Esakal
इंडियन आयडल ३ चा विजेता गायक प्रशांत तमांग याचं निधन झालं. रविवारी पहाटे दिल्लीतील घरात त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. प्रशांतला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पण त्यात यश आलं नाही. चित्रपट दिग्दर्शक राजेश घटानी यांनी प्रशांत तमांगचं निधन झाल्याची माहिती दिली.