Indian Short Film Anuja Oscar Nomination : ‘अनुजा’ला ऑस्करचे निमंत्रण
Short Film : दिल्लीतील कपड्यांच्या कारखान्यात बहिणीसोबत काम करणारी नऊ वर्षांची मुलगी आणि तिच्या शिक्षणाच्या आव्हानांची गोष्ट सांगणारा 'अनुजा' हा भारतीय लघुपट ऑस्करच्या नामांकनासाठी निवडला गेला आहे. तिच्या संघर्षाची ही कहाणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीत कपड्याच्या कारखान्यात बहिणीसह काम करणारी नऊ वर्षांची मुलगी, तिचे शिक्षण, आव्हाने यातून तिच्या आयुष्याची कहाणी उलगडणारा ‘अनुजा’ या भारतीय लघुपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.