
Bollywood News : पन्नासच्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत होते एक मराठी अभिनेते. हे दिग्गज सुपरस्टार इतके श्रीमंत होते की त्यांना देशातील सगळ्यात श्रीमंत कलाकार म्हणून ओळखलं जायचं. पण एका दुर्दैवी घटनेने त्यांचं स्टारडम आणि श्रीमंती क्षणात नाहीशी झाली. कोण आहेत हे कलावंत जाणून घेऊया.